१. सेवेबद्दल

EN: Local Markets is a hyperlocal loyalty and digital directory platform operated by Rajlaxmi Marketing. The app connects customers with local shops; the goods, their price, quality and delivery remain the sole responsibility of the shop.

Local Markets हे Rajlaxmi Marketing द्वारे चालवले जाणारे हायपरलोकल लॉयल्टी प्लॅटफॉर्म आहे. ॲप ग्राहक आणि स्थानिक दुकानदार यांना जोडते; प्रत्यक्ष वस्तू, त्यांची किंमत, गुणवत्ता व वितरण याची जबाबदारी संबंधित दुकानाची असते.

२. खरेदी पॉईंट्स

EN: Every bill earns points based on the shop category — 0.5% in grocery shops and 1.5% in other categories. Only the platform admin sets these rates; merchants cannot change them. Points are redeemable at the shop where they were earned; welcome and referral bonuses work at any participating shop.

प्रत्येक बिलावर दुकानाच्या श्रेणीनुसार पॉईंट्स मिळतात — किराणा दुकानात बिलाच्या ०.५% आणि इतर श्रेणींसाठी १.५%. पॉईंट्सचा दर फक्त ॲडमिन ठरवतो; दुकानदार तो बदलू शकत नाही. पॉईंट्स ज्या दुकानात मिळाले, त्याच दुकानात वापरता येतात. स्वागत बोनस व रेफरल बोनस कोणत्याही सहभागी दुकानात वापरता येतात.

३. 20% वजावट मर्यादा

EN: A maximum of 20% of any single bill can be paid with points. For example, on a Rs 1,000 bill up to Rs 200 may be redeemed.

कोणत्याही एका बिलात जास्तीत जास्त बिल रकमेच्या 20% इतकेच पॉईंट्स वापरता येतील. उदा. ₹1,000 च्या बिलावर कमाल ₹200 पर्यंत वजावट.

४. स्वागत स्क्रॅच कार्ड

EN: A new customer receives one scratch card after registration (bonus between Rs 10 and Rs 75), once per mobile number. Purchases do not generate scratch cards.

नवीन ग्राहकाला नोंदणीनंतर एकदाच स्क्रॅच कार्ड मिळते (₹१० ते ₹७५ दरम्यान बोनस). एका मोबाईल क्रमांकावर एकच वेळा; पुन्हा नोंदणी केल्यास बोनस मिळणार नाही. खरेदीवर स्क्रॅच कार्ड नाही.

५. दुकानदार सदस्यता

EN: Merchant subscription is billed monthly on a 30-day cycle through Razorpay. After expiry a 7-day grace period applies — the shop stays visible and customers may redeem points, but no new points are issued. After the grace period the shop is hidden. Fees paid are non-refundable.

मासिक सदस्यता शुल्क ₹599 (३० दिवसांचे चक्र) असून ते Razorpay मार्फत भरले जाते. मुदत संपल्यानंतर ७ दिवसांचा ग्रेस पिरियड मिळतो — या काळात दुकान दिसते व ग्राहक पॉईंट्स वापरू शकतात, पण नवीन पॉईंट्स दिले जात नाहीत. ग्रेस संपल्यावर दुकान ग्राहकांना दिसणार नाही. भरलेले शुल्क परत मिळणार नाही.

६. दुकानदार सवलत क्रेडिट

EN: When a customer onboarded by a merchant completes a purchase of Rs 250 or more, Rs 20 is credited to the shop discount wallet and adjusted automatically against the next monthly renewal. The merchant-to-merchant referral scheme is discontinued.

दुकानदाराने जोडलेल्या ग्राहकाने ₹250 किंवा अधिक खरेदी पूर्ण केल्यास दुकानाच्या सवलत वॉलेटमध्ये ₹20 जमा होतात, जे पुढील मासिक नूतनीकरणात आपोआप वजा होतात. दुकानदार-ते-दुकानदार रेफरल योजना बंद करण्यात आली आहे.

७. गैरवापर

EN: Fake bills, fraudulent registrations or misuse of points may result in the account or shop being suspended without prior notice.

खोटी बिले, बनावट नोंदणी किंवा पॉईंट्सचा गैरवापर आढळल्यास खाते किंवा दुकान कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केले जाऊ शकते.

८. तक्रार निवारण

EN: Grievances are addressed by the Grievance Officer, usually within 30 days of receipt.

तक्रार निवारण अधिकारी: Rajlaxmi Marketing | ईमेल: contact.localmarket@gmail.com | फोन/WhatsApp: +91 9082256828. तक्रारींचे निवारण साधारणतः ३० दिवसांत केले जाते.