दुकानाची माहिती
Shop details
पडताळणी
लाइव्ह फोटो + GPS अनिवार्य
गॅलरीतील जुने फोटो चालणार नाहीत — फसवणूक टाळण्यासाठी लाइव्ह कॅमेरा फोटो आवश्यक आहे.
Local Markets हे SaaS (Software as a Service) व डिजिटल डिरेक्टरी प्लॅटफॉर्म आहे. ₹४९९/₹५९९ ही रक्कम फक्त 'Software Subscription & Platform Fee' असून ती कोणतीही गुंतवणूक, ठेव किंवा चिट योजना नाही.
• सबस्क्रिप्शन फी (₹४९९ / ₹५९९) ही सॉफ्टवेअर व डिजिटल सेवेसाठी असून ती पूर्णपणे नॉन-रिफंडेबल (Non-refundable) आहे.
• हे ॲप केवळ दुकानाचे डिजिटल अस्तित्व आणि स्थानिक मार्केटिंग टूल आहे. या ॲपमुळे ठराविक विक्री (Sales) वाढेलच याची कोणतीही आर्थिक किंवा व्यावसायिक हमी कंपनी देत नाही.
• मी नियम व अटी मान्य करतो (Terms & Conditions, Refund Policy & Disclaimer)
नियम व अटी / Terms·प्रायव्हसी पॉलिसी / Privacy Policy
संमतीची तारीख, वेळ व IP नोंद केली जाते (DPDP कायदा २०२३).