१. सेवेचे स्वरूप
Local Markets ही डिजिटल सॉफ्टवेअर सेवा (SaaS) आहे. सदस्यता घेताच दुकानाचे डिजिटल प्रोफाइल लगेच प्रकाशित होते, त्यामुळे सेवा तत्काळ पुरवली जाते.
२. रिफंड
सबस्क्रिप्शन फी (₹४९९ / ₹५९९) ही सॉफ्टवेअर व डिजिटल सेवेसाठी असून ती पूर्णपणे नॉन-रिफंडेबल (Non-refundable) आहे.
३. कोणतीही विक्री हमी नाही
हे ॲप केवळ दुकानाचे डिजिटल अस्तित्व आणि स्थानिक मार्केटिंग टूल आहे. या ॲपमुळे ठराविक विक्री (Sales) वाढेलच याची कोणतीही आर्थिक किंवा व्यावसायिक हमी कंपनी देत नाही.
४. रद्द करणे (Cancellation)
सदस्यता कधीही रद्द करता येते — पुढील महिन्याचे शुल्क आपोआप आकारले जात नाही, कारण प्रत्येक पेमेंट स्वतंत्र ३० दिवसांच्या चक्रासाठी असते. चालू चक्राची उर्वरित रक्कम परत मिळत नाही; मुदत संपेपर्यंत प्रोफाइल सुरू राहते.
५. दुहेरी / चुकीचे पेमेंट
तांत्रिक कारणाने एकाच चक्रासाठी दोनदा रक्कम कापली गेल्यास, पेमेंटच्या ७ दिवसांच्या आत contact.localmarket@gmail.com वर Razorpay Payment ID सह कळवा. पडताळणीनंतर अतिरिक्त रक्कम ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत मूळ पेमेंट पद्धतीने परत केली जाते.
६. संपर्क
तक्रार निवारण अधिकारी: Rajlaxmi Marketing | ईमेल: contact.localmarket@gmail.com | फोन/WhatsApp: +91 9082256828